Rutwik kendre | Ganpati And Gauri Aagaman at Kendre Family | Waman Kendre | Ganesh Chaturthi 2018

2018-09-19 49

अभिनेता रित्विक केंद्रेच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय. आज गौरीचंही आगमन झालं. यावेळी गणपती बाप्पा व गौरी आगमनाची तयारी केंद्रे कुटुंबाने आम्हाला सांगतील. पहा हा संपूर्ण व्हिडिओ.